६ एयरबॅग्सवाल्या या कार ने उडवलीय सर्वांची झोप. स्वस्त कार ची होतेय विक्री

Photo of author

By admin

ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी मारुती सुझुकी च्या कार्स ला देशभरात खूपच पसंती आहे. या कार्स ला जास्तीत जास्त फिचर असल्याने ग्राहकांचा कल या कंपनी च्या बाजूने चांगला दिसून येतो. भारतीय ग्राहकांमध्ये SUV गाड्यांची क्रेझ वाढत आहे त्यामुळे देशात छोट्या आणि स्वस्त SUV गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Maruti Suzuki FRONX – या गाडीचे नाव आहे मारुती सुझुकी मायक्रो एसयूव्ही फ्रॉक्स

या मारुती सुझुकीच्या नवीन लॉन्च झालेल्या गाडीने बाजारपेठेत खूप चांगली विक्री दर्शवलेली आहे गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर या महिन्यातही या FRONX गाडीच्या 11000 राहून अधिक वाहनांची विक्री झालेली आहे तसेच आतापर्यंत या गाडीच्या एकूण 75 हजार युनिटचा गाडी विक्रीचा टप्पा ही ओलांडलेला आहे. या गाडीला बाजारपेठेत ग्राहकांनी चांगलेच पसंती दर्शवलेली आहे ही गाडी एप्रिल 2023 मध्ये लॉन्च झालेली होती व पहिल्याच महिन्यात या गाडीच्या ८,००० युनिट ची विक्री झाली होती तसेच मे या महिन्यामध्ये ९,५०० हजार लोकांनी या गाडीला विकत घेतलेले होते जुलै महिन्यामध्येही या गाडीची खूप चांगले विक्री झालेली होती परंतु ऑगस्ट महिन्यापासून या गाडीच्या विक्रीत कमालीची वाढ झालेली आहे गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये या गाडीच्या एकूण 13,220 युनिट ची विक्री झालेली आहे तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये ही 11,500 युनिट्स विकल्या गेलेले आहेत

मारुती सुझुकीने या मॉडेलचे मार्केटमध्ये एकूण बारा व्हेरिएंट्स आणलेले आहे या व्हेरियंट्स मध्ये मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहेत

या गाडीमध्ये पुढील प्रमाणे फीचर्स दिलेले आहेत या गाडीच्या केबिनला कनेक्टेड कारटेक ३६० डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जर, वायरलेस Apple Car Play , व Android Auto सह ९- इंच HD Smart Play Pro Plus इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळते, सुरक्षिततेच्या दृष्टीने या गाडीमध्ये ६ एयरबॅग्स, ३ पॉईंट ELR सीटबेल्ट, ESP सह हिल होल्ड असिस्ट, रोल ओवर मिटिगेशन, EBD आणि ब्रेक अस्सिस्टसह ABS, ISOFIX चाईल्ड सीट अँकर आणि बरेच काही मिळते.

Leave a Comment